पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादीत पुणे

इंटरनेट बँकिंग

इंटरनेट बँकिंग

सभासदांना आजकाल कोणालाही इंटरनेर शिवाय एक दिवस काढणे अवघड आहे, इंटरनेट मनोरंजनाबरोबर त्याच्या दैनंदिन कामातही महत्त्वाचा घटक आहे. आमच्या सभासदांना त्यांच्या छोट्या-मोठ्या कामाकरीता संस्थेत येणे राज्ञ होत नाही. त्यांच्या साठी पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेची इंटरनेट बँकिंग सुविधा महत्त्वाची ठरते. या द्वारे समासद घरबसल्या त्यांच्या वेळेनुसार सहजपणे आपली कामे करू शकतो