पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादीत पुणे

मोबाईल बँकिंग

मोबाईल बँकिंग

सभासदांचे व्यवहार अधिक गतिमान व रोकड विरहीत (कॅशलेस) व्हावे यासाठी पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित चुने मोबाईल बँकिंग हि सुविधा देत आहे. याद्वारे संस्थेचे सभासद त्यांच्या मोबाईल वा पैसे देणे-घेणे, बिल भरने खात्यातील शिल्लक तपासणे .इ. कामे करू शकतोल ह. मोबाईल अँप वापरण्याकरता अत्यंत सोपे आहे तसेच कुठल्याही अडचणीकरता संस्थेच्या टोल फ्री कमांकावर संपर्क साधून का बोलता येते.