पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादीत पुणे

ठेव योजना

संयुक्त मुदत ठेव

पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था ही पगारदार पतसंस्था असल्यामुळे सभासदांची जमा होणारी दरमहा वर्गणी ही त्यांच्या शेअर्स खात्यामध्ये जमा होते.