पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादीत पुणे

वैयक्तिक कर्ज

वैयक्तिक कर्ज

या व्यवहारी जगात लहानसहान आर्थिक अडचणींमुळे मोठ नुकसान सोसाव लागत. अनेकदा आपल्याला काही वैयक्तिक कारणास्तव अल्पावधीसाठी पैशांची गरज असते मात्र वेळीस पैसे न मिळाल्याने मोठे नुकसान सोसावे लागते. पण आत्ता नाही ! सभासदांची हिच गरज लक्षात घेऊन पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था सभासदांना उपलब्ध करून देते अल्प व दीर्घ काळासाठी वैयक्तिक कर्ज. ते देखील कमीत कमी कागदपत्रात तात्काळ मंजूर करुन दिले जाते.ज्यामुळे सभासदांची वेळीस गरज पूर्ण होते.