पुणे जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था ही पगारदार पतसंस्था असल्यामुळे सभासदांची जमा होणारी दरमहा वर्गणी ही त्यांच्या शेअर्स खात्यामध्ये जमा होते. तसेच शेअर्स ची मर्यादा ही २ लाखा पर्यंत असून ही मर्यादा पूर्ण झाल्यानंतर जमा झालेली वर्गणीची रक्कम ही संयुक्त मुदत ठेवी मधे घेतली जाते आणि त्यावर आकर्षक असा व्याजदरही दिला जातो
©2024 -2026. Pune Jilha gramsevak sahakari patsanstha maryadit. All Rights Reserved.